Dr. Manmohan Singh Passes Away

भारताच्या आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By team

Dr. Manmohan Singh Passes Away : भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांचे योगदान कायम स्मरणात राहील सलग दोन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविलेले आणि ...