Dr. Radheshyam Chaudhary

खासदार उन्मेष पाटील हे संधिसाधु, कृतघ्न – डॉ. राधेश्याम चौधरी

By team

जळगाव : खासदार उन्मेष पाटील यांनी संकटमोचक गिरीश महाजन यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन गरळ ओकली. यातून त्यांचा संधिसाधूपणा, कृतघ्नता आणि प्रसिद्धीसाठी असलेली हाव ...