driver cabin

मेट्रोमधून ड्रायव्हरच्या केबिन काढल्या जात आहेत, मग गाडी चालणार कशी ?

By team

नवी दिल्ली :  दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनमधून चालकांच्या केबिन काढल्या जात आहेत. जून अखेरपर्यंत या मार्गावर धावणाऱ्या गाड्या पूर्णपणे स्वयंचलित होतील. ...