dumper crushes 9 year old child

Jalgaon News: जळगावात डंपरने नऊ वर्षीय चिमुकल्याला चिरडले; संतप्त जमावाने डंपर पेटविला

By team

Jalgaon Accident News: जळगावतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अपघाताशी संबंधित ही बातमी असून याठिकाणी एका भरधाव डंपरने एका बालकाला चिरडल्याचा प्रकार घडला ...