duskheda
दुसखेड्यात भरदिवसा चोरी : वृद्धाचे हातपाय बांधले अन्.., साडेसहा लाखांचा ऐवज लंपास
By team
—
पाचोरा : घरात एकटेच असलेल्या ८७ वर्षीय वृद्धास चाकूचा धाक दाखवत, हातपाय बांधून कपाटातील ६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. यामुळे ...