e-KYC
E-KYC : तुमची ई-केवायसीद्वारे पडताळणी राहिली आहे का ? वाचा काय आहे अंतिम मुदत
By team
—
नंदुरबार : महाराष्ट्र राज्य सरकारने वितरण व्यवस्थेतील गळती रोखण्य आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. या प्रक्रियेअंतर्गत, राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधापत्रिकेवरील ...