Earthquake in Myanmar

म्यानमारमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

By team

म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आज दुपारी 2:50 वाजता म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ...