educational news

महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी सैनिकी प्रशिक्षणासाठी सज्ज

भुसावळ : तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरणगाव येथील ४४ एन.सी.सी. कॅडेट्स (१९ मुली आणि २५ मुले) भुसावळ येथील सैनिकी मुख्यालयात होणाऱ्या ...

जामनेर तालुक्यात सेवा पंधरवडा अंतर्गत “शाळा तेथे दाखला” उपक्रम

जामनेर : तालुक्यात सेवा पंधरवडा अनुषंगाने “शाळा तेथे दाखला” या विशेष उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ...

प्रत्येकाने आपल्या जीवनात स्वच्छतेला अंगिकारावे : भरतदादा अमळकरांचे प्रतिपादन

जळगाव : जीवनामध्ये स्वच्छतेला महत्त्व आहे, ते आपल्या अंगी रुजवावे असे प्रतिपादन केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर यांनी केले. ते पुढे म्हणाले कि, ...

अंतर्नादकडून “एक दुर्वा समर्पणा ”तून १० विद्यार्थ्यांना सायकल वाटप

भुसावळ : शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे “एक दुर्वा समर्पण” हा उपक्रम राबविण्यात आला. या वर्षी उपक्रमाचे नववे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून तसेच दात्यांच्या ...

शिक्षणाधिकाऱ्यांचा ८ ऑगस्टपासून सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा

नंदुरबार : बोगस शालार्थ आयडी संदर्भातील प्रकरणात काही अधिकारी व कर्मचारी यांना कोणतीही चौकशी न होता अटक केली जात असल्याच्या निषेधार्थ अखिल महाराष्ट्र शिक्षण ...

अकरावीत प्रवेश मिळत नसल्याने वाघोदा येथे पालकांनी वर्गांना ठोकले कुलूप

सावदा : राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच २०२५-२६ पासून ११ वीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धत अवलंबली आहे. यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळामार्फत जळगाव जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या दहावी (इ.१०वी) व बारावी (इ.१२वी) पुरवणी ...

राज्यात ५५०० प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेला लवकरच राबविणार : चंद्रकांत पाटील यांची घोषणा

अमरावती : येत्या काळात लवकरच सुमारे साडेपाच हजार प्राध्यापकांसह विद्यापीठांतील २ हजार ९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही पदे भरण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च शिक्षण ...

अभियांत्रिकी प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर : पहिली फेरी १ ऑगस्टपासून

पुणे: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेचे ...

संस्कार संस्कृती फौंडेशनचा अभिनव उपक्रम, गरजूंना वाटप केल्या वह्या

जळगाव : संस्कार संस्कृती फाऊंडेशनच्या वतीने गौतमनगर तांबापुरामध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम रविवारी (२२ जून ) रोजी पार ...