Eknath Shinde Resignation

Eknath Shinde Resignation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणार

By team

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. मात्र मुख्यमत्री कोणत्या पक्षाचा होणार याचा तिढा सुटलेला नाही. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. ...