Elderly couple beaten
Soygaon Crime News : वृद्ध दाम्पत्याला मारहाण ; ५० हजाराचा ऐवज लंपास
By team
—
सोयगाव : मध्यरात्रीच्या सुमारास वृध्द दाम्पत्याला जबर मारहाण करीत घरातील ५० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवार .१० मध्यरात्री १ ...