Electricity Tariff TOD

विजेचे दर निश्चित करण्यासाठी लागू होणार TOD नियम…पहा काय आहे नियम

By team

तरुण भारत लाईव्ह । नवी दिल्ली : विजेचे दर निश्चित करण्यासाठी सरकार ‘टाईम ऑफ डे’ (दिवसाची वेळ) म्हणजेच TOD दर नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ...