enchroachment
चोपडा नगरपरिषदेची अतिक्रमणांवर धडक कारवाई; ५०० हून अधिक अतिक्रमणे हटवली…
—
चोपडा नगरपरिषदेने शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर कठोर पावले उचलत बुधवारी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. या कारवाईपूर्वी तीन-चार दिवस रिक्षामार्फत शहरभर जनजागृती करण्यात आली ...






