encounter with terrorists

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत २ जवान शहीद, संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

By team

दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दलाच्या दहशतवादविरोधी कारवाईत दोन जवान शहीद झाले तर चार जखमी झाले. शनिवारी दहशतवाद्यांच्या एका गटाने जंगल परिसरात सुरक्षा दलांना लक्ष्य ...