ensure sustainable source of water
पाण्याचे शाश्वत स्रोत निश्चित करुन कामे मार्गी लावा, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
By team
—
मुंबई : जत 29 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 205 कोटी रुपये उपलब्ध असून पाण्याचे शाश्वत स्त्रोत निश्चित करून कामे मार्गी लावा. जलजीवन मिशन ...