Ethanol production
भविष्यात बेळगाव बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब: केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
By team
—
बेळगाव: २३ फेब्रुवारी ऊस पीक आता केवळ साखर उत्पादनासाठी मर्यादित राहिले नाही. उसाद्वारे इथेनॉल उत्पादन मोठ्या स्वरूपात घेतले जात आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मोठे ...