External Affairs

गृह-अर्थ-संरक्षण-परराष्ट्र मंत्रालय राहतील जैसे थे ! मंत्रीपदे कधी मिळणार हे झाले स्पष्ट

By team

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीपासून मंत्रिमंडळाच्या विभाजनाबाबत सातत्याने चर्चा होत आहे. दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने असे वृत्त समोर आले आहे की मोदी 3.0 कॅबिनेटमधील ...