eye infection

Jalgaon News: जिल्ह्यात 30 हजार जणांना झाला डोळ्यांचा संसर्ग

By team

जिल्ह्यात 30 हजार जणांना डोळ्याचे इन्फेक्शन झाले आहे. 30 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे डोळे आल्याने त्यांनी जिल्हाभरात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेद्र, जिल्हा रुग्णालयातील ओपीडीमध्ये उपचार ...