Farmer Andolan
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनाच्या तयारीत, काय आहे कारण ?
By team
—
जळगाव : सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारीही निवडणुकीच्या कामांत व्यस्त आहे. दुसरीकडे कापूस उत्पादकांची व्यापा-यांकडून लुबाडणूक केली जात आहे. दिवाळीपूर्वीच ...