February planetary transits

फेब्रुवारीमध्ये सूर्यासह ४ ग्रहांचे भ्रमण, ५ राशींना लाभणार राजयोग!

By team

ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार, फेब्रुवारी महिना ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने खूप खास आहे. या महिन्यात, सूर्य आणि मंगळासह चार ग्रह त्यांची हालचाल बदलतील. ग्रहांचा राजकुमार बुध या ...