Federal Courts

मुंबई हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा भारताला सुपूर्त करणार,अमेरिकेचा मोठा निर्णय

By team

वॉशिंग्टन डीसी : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याच्या प्रर्त्यापणाचा मार्ग मोकळा झाला आहे. मूळचा पाकिस्तानचा राहणारा राणा कॅनडाचं नागरिकत्व बाळगून होता. ...