Festival Special Trains

भुसावळमार्गे तब्ब्ल एक महिना धावणार ‘या’ उत्सव विशेष गाड्या

By team

भुसावळ कडून नागपूर, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे.मध्य रेल्वेने दिवाळीसाठी काही गाड्या चालवण्याचा विशेष निर्णय घेतला आहे.लोकमान्य टीळक टर्मिनन्स ते नागपूर या स्थानकांदरम्यान ...