fii
जानेवारी महिन्यातही परदेशी गुंतवणूकदारांची मोठी विक्री, काय आहे चार वर्षांचा डेटा ?
By team
—
Stock Market: जानेवारी महिन्यातही शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन सुरूच आहे. आतापर्यंत एफपीआयनी शेअर बाजारातून २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. ...