Financial Aid
आ.मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा : ३ रुग्णांना मिळाली ४ लाखाची मदत, गरजू रुग्णांनी आर्थिक मदतीसाठी संपर्क साधावा!
By team
—
चाळीसगाव : वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असणाऱ्या तीन रुग्णांना आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकाच आठवड्यात जवळपास ४ लाखांची आर्थिक ...