FIR filed

संजय राऊतांना खोटे आरोप करणे भोवले, मध्य प्रदेशात गुन्हा दाखल

By team

भोपाळ : मध्य प्रदेश सरकारच्या ‘लाडली बहना योजने’ विषयी दिशाभूल करणारी टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे खा. संजय राऊत यांच्याविरोधात मध्यप्रदेश पोलिसांनी बुधवारी एफआयआर ...