First Onboard ATM
India’s First Onboard ATM: प्रवाशांनो लक्ष द्या! आता धावत्या रेल्वेतूनही काढता येणार पैसे, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देशातील पहिली ऑनबोर्ड एटीएम सेवा
By team
—
India’s First Onboard ATM: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रवासादरम्यान आता प्रवाशांना एटीएम सुविधा मिळणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने ...