fitness

क्रिकेटमध्ये ‘फिटनेस’ किती महत्त्वाचा आहे? बघा विराट कोहलीने काय उत्तर दिले

By team

दिवसेंदिवस क्रिकेटमध्ये अनेक बदल होत आहेत. क्रिकेटमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही नव्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. आता क्षेत्ररक्षण अधिक ...