five accused

Crime News: प्रेमीयुगलाची हत्या, पाच आरोपींना जन्मठेप, वकिला पाच वर्षांची शिक्षा

By team

Crime News : चोपडा शहरातून खबळजनक घटना समोर आली आहे.प्रेम संबंधातून प्रेमीयुगलची हत्या केल्याची घटना समोर आली होती, मयत मुलीच्या भावासह पाच आरोपींना जन्मठेप, ...