Food and Administration Department
Jalgaon News: जळगावमध्ये मुदतबाह्य दुग्धजन्य पदार्थांचा साठा नष्ट
By team
—
जळगाव : जिल्ह्यात बुधवार 15 रोजी अन्न व प्रशासन विभागातर्फे विशेष मोहीमेअंतर्गंत विविध आस्थापनाचे तपासणी करण्यात आली. यात दूध व अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले. ...