foreigner driver dies
ट्रकची समोरासमोर धडक, परप्रांतीय चालकाचा मृत्यू
By team
—
भुसावळ ः राष्ट्रीय महामार्गावरील फेकरी टाक्यानजीक भरधाव ट्रक व कंटेनर समोरा-समोर धडकून झालेल्या भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला तर कंटेनरमधील दोघे गंभीर जखमी ...