Free mobile recharge fraud
ग्राहकांनो सावधान ! ‘फ्री’ मोबाईल रिचार्ज फ्रॉड; मिनिटात तुमचं अकाउंट होऊ शकतं रिकामं
By team
—
मुंबई : फ्री रिचार्ज ऑफरच्या नावाखाली होणारी फसवणूक टाळण्यासाठी TRAI देशातील करोडो मोबाईल यूझर्सना इशारा दिला आहे. देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना लक्ष्य करणाऱ्या या घोटाळ्यांविषयी ...