From 60 of Sri Ram's idols

प्रभू श्रीरामांच्या ६० हून अधिक मूर्ती तयार करण्यात आल्या, या मूर्तींचा आहे समावेश

By team

अयोध्या: अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या गर्भगृहाची स्वच्छता आणि विद्युत रोषणाईचे काम पूर्ण झाले आहे. रामललाचे सिंहासन संगमरवरीने बनवलेल्या कमळाच्या फुलाच्या पीठावर ठेवण्यात येणार ...