From sale of scrap
Jalgaon News: भंगार विक्रीतून रेल्वे मालामाल, 150 कोटींची घसघशीत कमाई
By team
—
भुसावळ: मध्य रेल्वेने शून्य भंगार मोहिम अंतर्गत एप्रिल ते ऑगस्ट 2023 दरम्यान भंगार विक्रीतून तब्बल 150.81 टक्क्यांची घसघशीत कमाई केली आहे. प्रमाणबद्ध विक्री लक्ष्यापेक्षा ...