from the movie

‘या’ चित्रपटाची क्रेझ, चक्क कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर

By team

मेगास्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची दक्षिण भारतातील क्रेझ सर्वांनाच माहीत आहे. त्यांचे चित्रपट प्रदर्शित होणे हे एखाद्या सणासुदीपेक्षा कमी नाही. त्यामुळेच चेन्नई-बेंगळुरूमधील अनेक कंपन्यांनी रजनीकांत ...