Gautam Adani Clean Chit

Gautam Adani: मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 388 कोटींच्या फसवणूक प्रकरणात गौतम अदानी निर्दोष

By team

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे भाऊ राजेश अदानी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी मोठा निकाल देत न्यायालयाने त्यांना ...