gautam gambhir

मोदींचा अनपढ म्हणणार्‍या केजरीवालांची गौतम गंभीरने केली जबरदस्त धुलाई

मुंबई : २ हजार रुपयांच्या नोटेसंदर्भात आरबीआयने घेतलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. त्यावरुन, टीम इंडियाचा माजी फलंदाज तथा ...