GBS. Viral News

जीबीएस आजाराची धोकादायक वाढ; पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये रुग्ण आढळले

By team

गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) या आजाराचा धोका राज्यात वाढला आहे. पुण्यासह मुंबई, सोलापूर, कोल्हापूर आणि नागपूरमध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोल्हापूरमध्ये दोन नवीन ...