Gemini 1.5

Google लाँच केले नवे AI मॉडेल Gemini 1.5, अनेक अवघड कामे सहज होतील

By team

गुगलने आपल्या एआय मॉडेलची नवीन आवृत्ती लाँच केली आहे, जी वापरकर्त्यांसाठी अनेक कठीण कामे क्षणार्धात सोडवेल.गुगलने नेक्स्ट जनरेशन AI मॉडेल जेमिनी 1.5 ची घोषणा ...