girna sand
मशीनच्या सहाय्याने ‘गिरणा’तून वाळू ओरबाडणे सुरूच, पथक दिसताच संशयितांनी काढला पळ
—
कढोली, दापोरासहे गिरणा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक सुरू आहे. दापोरा येथे गिरणा पात्रातून ट्रॅक्टरच्या धुडला लोखंडी वायरसह रोपफावडा मशीन ...