Glenn Maxwell

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ग्लेन मॅक्सवेल ठरला एकमेव फलंदाज

By team

क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये ग्वाल्हेरच्या रूपसिंग स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे क्रिकेटमधलं पहिलं द्विशतक झळकावलं, तेव्हा त्याने उघडलेला मार्ग भावी पिढ्यांसाठी ...