goods worth lakhs seized
शिरपूर : अवैध गांजा लागवडीचा प्रकार उघड; पोलिसांचा छाप्यात लाखोंचा माल जप्त, आरोपी फरार
By team
—
शिरपूर तालुक्यातील हाडाखेड जवळील आसरापाणी येथे वनजमिनीवर अवैध गांजा लागवडीचा प्रकार उघडकीस आला आहे. सांगवी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकूण ५१ लाख २७ हजार ...