Governmental
शेतकऱ्यांनो लक्ष द्या : शासनाकडून हरभऱ्याला मिळतोय ४,५०० रुपयांपर्यंतचा भाव
By team
—
जळगाव : शासनातर्फे शासकीय खरेदी केंद्रावर हरभऱ्याच्या खरेदीला सुरुवात करण्यात येणार आहे. यंदा शासनाने हरभऱ्याचा हमीभाव ५ हजार ३३५ पर्यंत निश्चित केला आहे. तर दुसरीकडे ...