grandchildren die of heat stroke

आजीसाठी औषध आणण्यासाठी गेलेल्या दोघां नातवांचा उष्माघाताने मृत्यू

By team

ग्वाल्हेर : सध्या देशभरात कडक उष्णतेने कहर केला आहे. ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी तापमान 46 अंशांवर पोहोचले असताना 12 आणि 15 वर्षांच्या दोन भावा-बहिणींचा उष्माघाताने मृत्यू ...