GST Council meeting
जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू, काय स्वस्त होणार,आणि कोणत्या गोष्टींवर कर वाढणार?
By team
—
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षेतेखाली आज राजस्थानमधील जैसलमेर येथे जीएसटी परिषदेची 55वी बैठक होत आहे. या बैठकीत जीएसटी दरांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ ...