gudhi padwa

नवसंकल्पाची गुढी उभारू या…!

By team

गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात उद्या साज-या होणा-या गुढीपाडव्याचा गोडवा आपल्या संस्कृतीत अवीट असाच आहे. पाडवा म्हणजे शुभ दिवस. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक. ...