gujraat

संक्रांत आणि पतंगोत्सव

By team

तरुण भारत लाईव्ह । सीमा मोडक। संक्रांत म्हटली म्हणजे आबालवृद्धांचा आनंदाचा सण. गुजरात राज्याच्या सीमेवर असणाऱ्या नंदुरबार शहरात तर अधिकच उत्साहात हि संक्रांत साजरी होते. ...