Gujrat Lions
गुजरातमध्ये सिंहांच्या संख्येचा विक्रम, ६७४ वरून ८९१ वर पोहोचली संख्या, सौराष्ट्र प्रदेशातील ११ जिल्ह्यांमध्ये अधिवास
—
गुजरातमध्ये आशियाई सिंहांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. मागील पाच वर्षांत सिंहांची संख्या ६७४ वरून ८९१ वर पोहोचली आहे आणि त्यात २१७ ने वाढ ...