Gulmarg

काश्मीर खोऱ्यातील गुलमर्गजवळ लष्करांच्या वाहनांवर गोळीबार,चार जवान हुतात्मा

By team

जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग येथे गुरुवारी सायंकाळपासून सुरक्षा जवान आणि अतिरेक्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराचे जवान हुतात्मा झाले. अतिरेक्यांना हुडकून काढण्यासाठी जवानांनी व्यापक मोहीम उघडली असून, ...