Guru Randhawa injured
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गुरु रंधावा गंभीर जखमी, जाणून घ्या नेमकं काय घडलं ?
By team
—
पंजाबी सिनेइंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता गुरु रंधावा चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. ‘शौंकी सरदार’ या चित्रपटाच्या सेटवर एक स्टंट करताना हा अपघात ...