Hadgaon atrocities incident
Nanded Crime : गुरु-शिष्य परंपरेला काळीमा ! गुंगीचे औषध देत अत्याचार, विद्यार्थिनी गर्भवती
By team
—
नांदेड जिल्ह्यातून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने ...