'Hergiri'

टीम इंडियात येण्यापूर्वी रोहित शर्माने सरफराज खानची ‘हेरगिरी’ केली होती!

By team

राजकोट कसोटीच्या दोन्ही डावात सरफराज खानने एकूण 130 धावा केल्या. त्याने पहिल्या डावात 62 धावा केल्या तर दुसऱ्या डावात नाबाद 68 धावा केल्या. राजकोट ...